ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन शुक्ल नवमी, शुभकृतनाम संवत्सर, शरद ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
चंद्रनक्षत्र:- ‘उत्तराषाढा’ सकाळी ११.२३ पर्यंत ‘अतिगंड’ योग.
आज चांगला दिवस, *नावरात्रोथापन व पारणा, आयुध नवमी, महानवमी
आजचा रंग – गुलाबी
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- अत्यंत यशस्वी दिवस आहे. सौख्य लाभेल. आर्थिक आवक चांगली राहील. कार्यकर्तृत्व सिद्ध होईल.
वृषभ:- ज्याची वाट बघत होतात तो संदेश येईल. दूर देशी शिक्षणास जाल. शुभ घटना घडतील.
मिथुन:- आज आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. पुरेशी विश्रांती घ्या. मोठी खरेदी होईल.
कर्क:- भौतिक सुखे मिळतील. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. उत्साह वाढेल.
सिंह:- उत्तम आर्थिक लाभ होतील. कर्जे मंजूर होतील. पैशांची व्यवस्था होईल. येणी वसूल होतील.
कन्या:- अडचणी दूर होतील. मार्ग सापडतील. प्रेमात यश मिळेल. उत्तम दिवस आहे.
तुळ:– मन प्रसन्न राहील. गृहसौख्य लाभेल. सजावट कराल. पाहुण्यांचे आगमन होईल.
वृश्चिक:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. चांगली बातमी समजेल. उत्साह वाढेल.
धनु:- सामाजिक अन धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. छंद जोपासले जातील. मन प्रफुल्लित राहील.
मकर:- उत्साहवर्धक कालावधी आहे. भविष्याची चिंता दूर होईल. नवीन मार्ग सापडतील. राजकीय स्वप्नाना पंख फुटतील.
कुंभ:- खर्चात टाकणारा दिवस आहे. मात्र चनगल्या कामासाठी खर्च होईल. दानधर्म कराल. धार्मिक कार्यात भाग घ्याल.
मीन:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. शिक्षक आणि कॉमर्स क्षेत्रातील लोकांना चांगले लाभ मिळतील. आर्थिक प्रगती होईल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
