ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन शुक्ल दशमी, शरद ऋतू, दक्षिणायन, शुभकृतनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज चंद्र श्रवण नक्षत्रात आहे.
आज शुभ दिवस आहे. *विजयादशमी (दसरा), सीमोल्लंघन, शमीपूजन, विजय मुहूर्त दुपारी २.२६ ते दुपारी ३.१३)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. शाबासकी मिळेल. मान सन्मान लाभतील.
वृषभ:- घरातील जेष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील. आरोग्य उत्तम राहील. अधिकार वाढतील.
मिथुन:- स्त्री धनात वाढ होईल. सासुरवाडी कडून लाभ संभवतात. मात्र मर्यादा पाळा.
कर्क:- नवीन व्यवसाय सुरू होईल. जोडधंदा करण्यास अनुकूल कालावधी आहे. प्रेमात यश मिळेल. शुभ समाचार समजतील.
सिंह:- उत्तम कालावधी आहे. व्यवसायात भरघोस प्रगती होईल. स्वप्ने साकार होतील.
कन्या:- धाडसी निर्णय घ्याल. त्यात यश देखील मिळेल. शत्रू पराभूत होतील.
तुळ:- जमिनीची कामे मार्गी लागतील. पशुधन कामास येईल. उत्साह वाढेल.
वृश्चिक:- यशस्वी दिवस आहे. भावंड भेटतील. त्यांची मदत होईल. व्यवसायात प्रगती होईल.
धनु:- कौटुंबिक सुखात कमतरता येऊ देऊ नका. शब्द जपून वापरा. कलाकारांना चांगला दिवस आहे.
मकर:- आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल. मन संतुष्ट राहील. आध्यत्मिक लाभ होतील.
कुंभ:- मन अस्वस्थ राहू शकते. काही कामे होण्यास विलंब होईल. खर्च अपेक्षेपेक्षा वाढू शकतो.
मीन:- उत्तम दिवस आहे. नविनव सुरुवात करा. मळभ दूर होईल. प्रगतीची दारे उघडतील.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
