आजचे राशिभविष्य शनिवार, ११ मार्च २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
फाल्गुन कृष्ण चतुर्थी. शिशिर ऋतू. उत्तरायण. शुभकृत नाम संवत्सर. 
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज उत्तम दिवस आहे. *संकष्टी चतुर्थी* चंद्र उदय (मुंबई) १०.०६. घबाड शकली ७.११ ते रात्री १०.०६
चंद्र नक्षत्र – चित्रा/ स्वाती. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:- वक्तृत्व चमकेल. अनपेक्षित लाभ होतील. प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुक तरुणांना खुश खबर मिळेल.
वृषभ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. जिम कांमातून यश मिळेल. मात्र लॉटरी, सट्टा, जुगार, शेअर्स टाळा.
मिथुन:- जुनी येणी वसूल होतील. संशोधनात यश मिळेल. मेहनत वाढवावी लागेल.
कर्क:- गृहसौख्य लाभेल. प्रतिष्ठा पणाला लागेल. विरोधक पराभूत होतील.
सिंह:- आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. भावंड मदत करतील. मार्ग सापडेल.
कन्या:- कलाकारांना यश मिळेल. आरोग्य सुधारेल. अनपेक्षित लाभ होतील.
तुळ:– जोडीदार खुश राहील. प्रेमात यश मिळेल. संशय कल्लोळ टाळा.
वृश्चिक:- स्वतःसाठी खर्च कराल. आनंदी राहाल. मौज मजा कराल.
धनु:-  उत्तम दिवस आहे. प्रगती होईल. अनपेक्षित लाभ होतील.
मकर:- कामाच्या ठिकाणी मन रमेल.  कामे पार पडतील. मान सन्मान मिळतील.
कुंभ:- प्रवास कार्यसाधक होतील. अचानक धनलाभ संभवतो. गृहसजावट कराल.
मीन:- पत्नीची साथ मिळेल. लाभ होतील. विश्रांतीची गरज भासेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!