छगन भुजबळ यांच्याकडून प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे यांचे अभिष्टचिंतन

विविध सामाजिक उपक्रमातून दिलीप खैरे यांचा वाढदिवस साजरा

0

नाशिक – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन अभीष्टचिंतन करण्यात आले. भुजबळ फार्म कार्यालयात येथे पार पडलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यास मंत्री छगन भुजबळ यांनी दिलीप खैरे यांना वाढदिवसानिमित्त निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय बनकर, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, कार्याध्यक्ष विष्णुंपंत म्हैसधुणे, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, अॅड.सुभाष राऊत, माजी मनपा विरोधीपक्षनेत्या कविता कर्डक, समाधान जाधव, सुनिता शिंदे, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, सचिन पिंगळे, पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे मामासाहेब राजवाडे, सतनाम राजपूत, नरेश पाटील, राहुल बोडके, सोमनाथ बोडके, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, विशाल जेजुरकर, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, विद्यार्थी अध्यक्ष गौरव गोवर्धने, विश्वास नागरे, काँग्रेसचे पदाधिकारी संदीप गुळवे, अॅड.प्रतिक कर्डक, उद्योजक धनंजय बेळे, अनिल मंडलिक, हेमंत शेट्टी, शंकर मोकळ, दिंगबर मोगरे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष डोमे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, राहुल कुलकर्णी, रघुनाथ आहेर, शिवाजी कासव, जावेदभाई कादरी, उद्योजिका सुजाता बर्वे, किर्ती कलाल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहर व परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. त्यानंतर भुजबळ फार्म येथील कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून त्यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त पदाधिकारी योगेश निसाळ यांच्याकडून गोशाळेस देणगी देण्यात आली. यावेळी भुषण पाटील या हितचिंतकाने दिलीप खैरे व अंबादास खैरे यांचा छायाचित्र आपल्या हातावर काढून आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी महेश भामरे, नाना पवार,हरिभाऊ वेलजाळी,सुशांत कुऱ्हे,रोहित जाधव , स्वप्नील वाघ, जयंत गोडसे , अजय जाधव ,लाला जाधव , दिनेश कमोद, सचिन बांडे, भुषण पाटील, अमोल सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, अमोल हिरवे, रवी हिरवे, योगेश निसाळ, बाळासाहेब गिते, मकरंद सोमवंशी, रविंद्र शिंदे, प्रशांत पाटील, योगेश कमोद, मितेश राठोड, प्रसन्न राऊत, दिपक लोणारी, सचिन सोनवणे, गोटू मांजरे, अविनाश कुक्कर, गणेश गवळी, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात, शिवा काळे, निवृत्ती कापसे, पांडुरंग राऊत, प्रसाद सोनवणे, सचिन मोगल, अमर वझरे, सागर मोटकरी, ज्ञानेश्वर महाजन, मोहन माळी, दुर्गेश चोत्तोडे, शशी बागुल, संदीप महाले, सचिन कळसरे, जितु जाधव, अतुल मते, मोतीराम पिंगळे, महेश शेळके, विलास वाघ, गणेश पेलमहाले, रामेश्वर साबळे, सुरेखा निमसे, वंदवा पेलमहाले, शंतनु घुगे, महेंद्र निंबारे, नाना नाईकवाडे, राहुल घोडे, रमेश जाधव, आर्यन मोकळ, साहिल मोकळ, नितिन विधाते, सागर लामखडे, महेंद्र हिरे, कमलाकर गोडसे, सचिन टिळे, रमेश गिते, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, बापू तांबे, उदय सराफ, भालचंद्र भुजबळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिलीप खैरे यांना प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच विजयनगर येथील संत जनार्दन स्वामी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!