आजचे राशिभविष्य शुक्रवार, ४ फेब्रुवारी २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ शुक्ल चतुर्थी. शिशिर ऋतू.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज दुपारी ४.०० पर्यंत चांगला दिवस, *गणेश जयंती, विनायकी चतुर्थी* आहे ”
चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा (दुपारी ३.५८ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) धार्मिक कार्यात भाग घ्याल. आध्यत्मिक प्रगती साधेल. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण नसेल.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. वारसा हक्काची कामे रेंगाळतील.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सरकारी कामात चालढकल नको. अनुकूलता नाही. संयम ठेवा.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्य लाभेल. स्वप्ने साकार होतील. दूरचे प्रवास घडतील.  
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)कष्टदायी दिवस आहे. धावपळ वाढेल. मन शांत ठेवा. फसवणूक होऊ शकते.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. सुसंधी चालून येतील. शुभ समाचार समजतील. सन्मान मिळेल.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अडथळे दूर होऊ लागतील. मार्ग सापडेल. स्पर्धेत यश मिळेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) खर्चात वाढ होऊ शकते. प्रलोभने टाळा. महत्वाची कामे आज नकोत.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी)  मानसिक सुख लाभेल. मन आनंदी राहील. आर्थिक उन्नती होईल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रतिष्ठा पणास लागेल. अपमानास्पद वागणूक मिळू शकते. कुटुंबास वेळ द्याल.  
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संवादातून यश मिळेल. छोटी सहल घडेल. आत्मविश्वास वाढेल.  
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.