🔮 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक Daily Horoscope in Marathi
📅 शके १९४७ | संवत २०८१ | ज्येष्ठ शुक्ल द्वितीया | मृग नक्षत्र
🕛 राहुकाळ – दुपारी १२.०० ते १.३०
🗓️ आजचा दिनविशेष – “शुभ दिवस आहे” | धृती योग – शांतीदायक परिणाम
🟠 जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन. (धृती योग शांती)
Daily Horoscope in Marathi
🔴 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ):
आज कामात प्रगती होईल, परंतु त्यासाठी कष्टांची तयारी ठेवा. शेजाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध वाढतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलू नका.
🟠 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो):
इच्छापूर्तीचा दिवस. संपत्ती आणि प्रतिष्ठेत वाढ. नवीन संधी मिळतील. स्पर्धांमध्ये यश.
🟡 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा):
दिवसाची सुरुवात संथ, परंतु नंतर उत्साहात वाढ. नवे लोक भेटतील. भावनिक आनंदाची शक्यता.
🟢 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो):
संमिश्र दिवस. खर्च वाढेल पण मनासारखी कामे होतील. धार्मिक गोष्टीत रस वाढेल.
🔵 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे):
शुभ काळ. आर्थिक स्थिती मजबूत. कामाच्या ठिकाणी समाधान. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
🟣 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो):
प्रवासाचे योग. आर्थिक वाढ. प्रियजनांकडून चांगली बातमी. नवा अनुभव मिळेल.
🟤 तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते):
अचानक लाभ, पण काही गोष्टींमध्ये विलंब. प्रवासाचे नियोजन बदलेल. उत्तरार्ध सुखकर.
⚫ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु):
शत्रुपक्ष कमजोर. सरकारी कामांना गती. आरोग्याबाबत काळजी घ्या. संयम ठेवा.
🔴 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे):
धनप्राप्ती. शेती, जमीन व्यवहारात यश. कायदेशीर बाबतीत फायदेशीर निर्णय.
🟠 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी):
धनलाभ. मित्रमंडळींचा सहवास. संतती बाबतीत आनंददायक बातमी. व्यवसायात भरभराट.
🟡 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा):
सामाजिक सहभाग. शेअर बाजारात यश. कुटुंबात आनंदाचे क्षण. शांततामय वातावरण.
🟢 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची):
कामात सातत्य ठेवा. वेळेचा सदुपयोग करा. सामाजिक सन्मान. वाहनप्राप्तीचा योग.
🎂 २८ मे जन्मलेल्या व्यक्तींची खास वैशिष्ट्ये:
स्वप्नाळूपणा आणि विचारशीलता
सामाजिक कार्याशी जोडलेले जीवन
गंभीर, संशोधक आणि थोडे तापट
गूढ, सौंदर्य आणि ज्ञान यांचा संगम
एकाच क्षेत्रात फार काळ न रमता सतत बदल शोधणारे
मोहक बोलणं, स्पष्ट विचार आणि व्यावहारिक दृष्टिकोन
शुभ रंग – पिवळा, सोनेरी, हिरवा
शुभ दिवस – रविवार, सोमवार, शुक्रवार
शुभ रत्ने – माणिक, पाचू, मोती
(💎 रत्ने घालण्यापूर्वी कुंडली तपासूनच निर्णय घ्या)
📲 व्यवसाय, जोडीदार, स्वभाव आणि भाग्याचे गूढ जाणून घ्यायचंय?
💬 कुंडली परीक्षणासाठी संपर्क करा – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521
