सावाना अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दिलीप फडके यांचा विजय

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मतमोजणीचे Live Update

0

नाशिक – नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रंथालय भूषण पॅनल चे उमेदवार दिलीप फडके विजयी झाले आहेत.त्यांनी ग्रंथ मित्र पॅनलचे उमेदवार वसंत खैरनार यांचा ७३ मतांनी पराभव केला.
काल (रविवार दि ८ मे ) रोजी सावाना निवडणुकीत ६३.१८ टक्के मतदान झाले .म्हणजे ६२०० पैकी ३९०४ मतदान झाले.आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची मतमोजणी होणार असून उद्या कार्यकारिणी सदस्यांची मतमोजणी होणार आहे.

अध्यक्ष पदाच्या उमेदवारांना पडलेली एकूण मते

१ ) खैरनार वसंत दगडू (ग्रंथमित्र) -१९०४
२) फडके दिलीप बा. (ग्रंथालय भूषण) – १९७७

बाद मते -२४

उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांची मत मोजणी 3:30 वाजता सुरू होईल

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.