सावानाच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डॉ विक्रांत जाधव,प्रा.सुनील कुटे विजयी

सावाना निवणूकीत ग्रंथालय भूषण पॅनलची आघाडी : उद्या कार्यकारिणी पदाच्या उमेदवारांची मत मोजणी

0

नाशिक- नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय पंचवार्षिक निवडणूक २०२२-२०२७ च्या निवडणुकीत प्रा. दिलीप फडके आणि जयप्रकाश जातेगावकर यांच्या ग्रंथालय भूषण पॅनल च्या उपाध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.विक्रांत जाधव आणि प्रा.सुनील कुटे विजयी झाले आहेत..

आज अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ग्रंथालय भूषणचे अध्यक्ष पदाचे उमेदवार प्रा.दिलीप फडके यांनी ग्रंथ मित्र पॅनल चे उमेदवार वसंत खैरनार यांचा ७३ मतांनी पराभव केला.

उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांना मिळालेली एकूण मते 
१) कुटे सुनील यादव (ग्रंथालय भूषण) – १९८७
२) जाधव विक्रांत चंद्रकांत (ग्रंथालय भूषण) – २०२७
३) देशमुख मानसी किरण (ग्रंथमित्र) – १६९०
४) धोंगडे दिलीप माधवराव (ग्रंथमित्र) – १८२६

बाद मते १४०

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.