सावानात “ग्रंथालय भूषण”ची बाजी

0

नाशिक – नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाची पंचवार्षिक निवडणूकीत ग्रंथालय भूषणच्या १५ पैकी १२ उमेदवारांनी तर ग्रंथमित्र च्या ३ उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले आहे. निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून अ‍ॅड शंकरराव सोनवणे  आणि सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून योगिनी जोशी यांनी काम पाहिले.

ग्रंथालय भूषणचीच आघाडी
1)करंजकर संजय पांडुरंग 1986
2)बेळे प्रेरणा धनंजय 1946
3)बर्वे जयेश शंकरराव 1863
4)जातेगावकर जयप्रकाश रामकिसन 1826
5)अॅड. बगदे अभिजित मुकुंद 1790
6)गायधनी सुरेश दत्तात्रय 1721
7)जोशी देवदत्त प्रभाकर 1721
8)डॉ. बोडके धर्माजी जयराम 1664
9)नातू गिरीश कृष्ण 1623
10)मुठाळ सोमनाथ काशिनाथ 1594
11)मालपाठक मंगेश एकनाथ 1567
13)मुंगी उदयकुमार दत्तात्रय 1546
ग्रंथ मित्र
12) जुन्नरे प्रशांत जनार्दन 1561
14)बेणी श्रीकांत गजानन 1515
15) शौचे भानुदास गजानन 1503

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.