लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान सुरु :किती टक्के मतदान झाले Live बघा
मतदारांमध्ये प्रचंड उत्साह,सकाळ पासूनच मतदान केंद्रावर गर्दी (आता पर्यंत किती टक्के मतदानLive बघा)
मुंबई,दि,२० मे २०२४ –लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election-2024)पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी आज सकाळी ७ वाजे पासून मतदान उत्साहात सुरु झाले आहे. महाराष्ट्रातील १३ तर देशातील एकूण ४९ जागांवर मतदान होतय .मुंबईत मतदानानिमित्त पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. ५ अप्पर पोलीस आयुक्तांसह २५ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.तर नाशिक मध्ये हि मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातला हा मतदानाचा शेवटचा टप्पा असेल.मुंबईतील सर्व सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण , भिवंडी , नाशिक ,दिंडोरी आणि धुळे या १३ जागांवर आज मतदार आपला हक्क बजावणार आहेत.या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि स्मृती इराणी आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे.
Live आकडेवारी ( दर २ तासांनी अपडेट होईल)
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
धुळे- १७.३८ टक्के
दिंडोरी- १९.५० टक्के
नाशिक – १६.३० टक्के
पालघर- १८.६० टक्के
भिवंडी- १४.७९ टक्के
कल्याण – ११.४६ टक्के
ठाणे – १४.८६ टक्के
मुंबई उत्तर – १४.७१ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम –१७.५३ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – १७.०१ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – १५.७३ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- १६.६९ टक्के
मुंबई दक्षिण – १२.७५ टक्के
नाशिक लोकसभा मतदार संघ (दुपारी १ वाजे पर्यंत २८.५१ टक्के मतदान)
देवळाली – २८.३०%
इगतपुरी – ३१.०७%
नाशिक मध्य – २९.७६%
नाशिक पूर्व- २६.७२%
नाशिक पश्चिम – २४.७२%
सिन्नर – ३३.०० %
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघ निहाय(दुपारी १ वाजे पर्यंत) टक्केवारी पुढीलप्रमाणे
धुळे- २८.७३ टक्के
दिंडोरी- ३३.२५ टक्के
नाशिक – २८.५१ टक्के
पालघर- ३१.०६ टक्के
भिवंडी- २७.३४ टक्के
कल्याण – २२.५२ टक्के
ठाणे – २६.०५ टक्के
मुंबई उत्तर – २६.७८ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – २८.४१ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – २८.८२ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – २८.०५ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- २७.२१ टक्के
मुंबई दक्षिण – २४.४६ टक्के
दिंडोरी लोकसभा मतदार संघ (दुपारी ३ वाजे पर्यंत ४४.९५ टक्के मतदान)
नाशिक लोकसभा मतदार संघ (दुपारी ३ वाजे पर्यंत ३९.४१ टक्के मतदान)
देवळाली – ४०.०२%
इगतपुरी – ४४.७७%
नाशिक मध्य – ४०.२१%
नाशिक पूर्व- ३८.१२%
नाशिक पश्चिम – ३२.२८%
सिन्नर – ४५.०३ %
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघ निहाय(दुपारी ३ वाजे पर्यंत) टक्केवारी पुढीलप्रमाणे
पालघर- 42.48%
भिवंडी- 37.06%
कल्याण- 32.43%
ठाणे- 36.07%
उत्तर मुंबई- 39.33%
दक्षिण मुंबई- 36.64%
उत्तर पश्चिम मुंबई- 39.91%
ईशान्य मुंबई- 39.15%
उत्तर मध्य मुंबई- 37.66%
दक्षिण मध्य मुंबई- 38.77%
नाशिक- 39.41%
धुळे- 39.97%
दिंडोरी- 45.95%
राज्यातील एकूण मतदानाची टक्केवारी- 38.77%
नाशिक लोकसभा मतदार संघ (सायं ५ वाजे पर्यंत ५१.१६ टक्के मतदान)
देवळाली – ४९.०८%
इगतपुरी – ५७.११%
नाशिक मध्य – ५१.०१%
नाशिक पूर्व- ४९.२३%
नाशिक पश्चिम – ४५.०८%
सिन्नर – ५८.०७ %
सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ४८.६६ टक्के मतदान
भिवंडी-४८.८९
धुळे-४८.८१
दिंडोरी-५७.०६
कल्याण-४१.७०
मुंबई उत्तर-४६.९१
मुंबई उत्तर मध्य-४७.३२
मुंबई उत्तर पूर्व-४८.६७
मुंबई उत्तर पश्चिम-४९.७९
मुंबई दक्षिण-४४.२२
मुंबई दक्षिण मध्य-४८.२६
नाशिक-५१.१६
पालघर-५४.३२
ठाणे-४५.३८