विधानसभा निवडणुकांचे लाईव्ह अपडेट :राज्यात कुणाला किती जागा ? 

नाशिक जिल्ह्यातील लाईव्ह अपडेट बघा 

0

Maharashtra Vidhan Sabha Results 2024

मुंबई,दि,२३ नोव्हेंबर २०२४ –महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या  २८८ जागांसाठीची मतमोजणी सुरू झाली असून पहिल्या कलांमध्ये भाजपप्रणित महायुतीने मोठी आघाडी घेतल्याचं दिसून आलं. राज्यातील प्रमुख नेत्यांनी त्या त्या ठिकाणी आघाडी घेतली असली तरी काही ठिकाणी धक्कादायक निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील स्थिती  
महायुती – २३०  
भाजपा -१३२
शिवसेना (शिंदे गट )- ५७
राष्ट्रवादी (अजित पवार)-४१
महाविकास आघाडी – ४६ 
काँग्रेस-१६
शिवसेना (उद्धव ठाकरे)-२०
राष्ट्रवादी (शरद पवार )-१०
इतर  – १२

नाशिक अपडेट
१. येवलात (राष्ट्रवादी अजित पवार) छगन भुजबळ विजयी 
2. नांदगाव (शिवसेना एकनाथ शिंदे) सुहास कांदे विजयी 
3. पश्चिम विधानसभा मतदारसंघात (भाजप) सीमा हिरे विजयी
4. देवळाली विधानसभा मतदारसंघात (राष्ट्रवादी अजित पवार) सरोज अहिरे विजयी 
5. मध्य विधानसभा मतदारसंघात (भाजप) देवयानी फरांदे विजयी 
6. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात (भाजप) ढिकले विजयी 
7. मालेगाव मध्ये (शिवसेना एकनाथ शिंदे) दादा भुसे विजयी 
8. इगतपुरीत (राष्ट्रवादी अजित पवार) हिरामण खोसकर विजयी 
9. दिंडोरीतून (राष्ट्रवादी अजित पवार) नरहरी शिरवळ विजयी 
10. निफाड मधून (राष्ट्रवादी अजित पवार) दिलीप बनकर विजयी
11. चांदवड मधून (भाजप) राहुल आहेर विजयी 
12 मालेगाव मध्य मधून अपक्ष असिफ शेख विजयी
13 बागलान मधून (भाजप) दिलीप बोरसे विजयी

14 कळवण मधून नितीन पवार विजयी

15 सिन्नर मधून (राष्ट्रवादी अजित पवार) माणिकराव कोकाटे विजयी

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!