✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक Marathi Rashi Bhavishya
🌙 श्रावण शुक्ल प्रतिपदा | शके १९४७ | संवत २०८१ | नक्षत्र: पुष्य/आश्लेषा
🕘 राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
🍼 आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क | करण – किंस्तुघ्न
📌 टीप: राशी नावावरून ठरवता येत नाहीत. आपली खरी रास जाणून घेण्यासाठी ‘राशीभाव’ या फेसबुक पेजला भेट द्या.
Marathi Rashi Bhavishya
🔯 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज यश आणि प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक कार्यातून मान मिळेल. पाळीव प्राण्यांशी संबंधित व्यवसायातून लाभ. दूध व दुग्धजन्य पदार्थांचा फायदा.
🔯 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
ग्रहमान अनुकूल. आर्थिक लाभ, व्यवसाय वृद्धी आणि लेखकांना विशेष यश. संवाद कौशल्य प्रगट होईल.
🔯 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
बौद्धिक यशाचा दिवस. स्वप्ने पूर्ण होतील. वक्तृत्व, कुटुंबातील सहकार्य व सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
🔯 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
राशीत चंद्र. आत्मविश्वास वाढेल. नवे व्यावसायिक दरवाजे उघडतील. बुद्धिवंत व्यक्तींच्या सान्निध्यात वावर.
🔯 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
काही खर्च संभवतो, पण लाभदायक ठरेल. खरेदीसाठी अनुकूल वेळ. आत्मविश्वास ढळू देऊ नका.
🔯 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
राशीस्वामी प्रसन्न. व्यवसायात तेजी. मान, सन्मान व उत्तम अनुभवांची प्राप्ती.
🔯 तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
नोकरीत प्रगती. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग. प्रवासाची शक्यता. नियमांचे पालन आवश्यक.
🔯 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
आर्थिक यश. नवीन संधी. कोर्ट निर्णयात विजय. लांबच्या प्रवासाची शक्यता.
🔯 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
सौख्यदायक पण संमिश्र दिवस. सामाजिक कामे आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या वाढतील.
🔯 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
भागीदारीत यश. शत्रू निष्प्रभ. कोर्ट प्रकरणात यश. आरोग्य सुधारेल.
🔯 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
धनवृद्धी. समाजकार्यात अग्रेसर. नव्या संधी उपलब्ध. कनिष्ठांकडून मदत मिळेल.
🔯 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
ग्रहमान पोषक. गुंतवणुकीत यश. शेअर बाजारात लाभ. प्रश्न सुटण्यास सुरुवात होईल.
📞 तुमची संपूर्ण कुंडली तपासून घ्या –
स्वभाव, जोडीदार, व्यवसाय, आजार, भाग्योदय आणि उपाय यांची संपूर्ण माहिती अल्प दरात.
संपर्क – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक | ☎️ 8087520521

[…] […]