
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
कार्तिक कृष्ण त्रयोदशी. विश्वावसु नाम संवत्सर | शके १९४७ | संवत २०८१
चंद्र – कन्या आणि तूळ राशी. आज वृद्धी तिथी आहे. सोमप्रदोष आहे.
नक्षत्र – चित्रा.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते ९:००(Marathi Rashi Bhavishya)
मेष-कामात नवीन संधी मिळतील. ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल. आर्थिक बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घ्या.उपाय: गणपतीला दुर्वा अर्पण करा.
वृषभ-सहकाऱ्यांची साथ लाभेल. नोकरीतील निर्णय अनुकूल. तब्येत थोडी ढासळू शकते.उपाय: दुग्धदान करा.
मिथुन-आज प्रवास योग. भावंडांशी संवाद वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल.उपाय: हरित वस्त्र धारण करा.
कर्क-कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण. नव्या कामात गती. मन:शांती वाढेल.उपाय: चंद्राला कच्चे दूध अर्पण करा.
सिंह-कामाचा ताण जाणवेल. अनावश्यक वाद टाळा. गुंतवणुकीत रिस्क टाळा.उपाय: सूर्याला जल अर्पण.
कन्या-नोकरी/व्यवसायात यश. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. आरोग्य उत्तम.उपाय: देवीला हळदीचे कुंकू अर्पण करा.
तुळ-भावनांवर नियंत्रण ठेवा. खर्च वाढतील. जोडीदारासोबत मतभेद टाळा.उपाय: पांढरी मिठाई वाटा.
वृश्चिक-नवीन कार्यारंभासाठी दिवस शुभ. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल.उपाय: हनुमान चालीसा पाठ करा.
धनु –नोकरीत प्रगती. वरिष्ठांचे कौतुक. कौटुंबिक बांधीलकी वाढेल.उपाय: पीळ (हलके पिवळे) वस्त्र धारण करा.
मकर-मान–प्रतिष्ठेत वाढ. सरकारी कामे सोडवण्यासाठी योग्य दिवस. आरोग्यास लाभदायी.उपाय: काळे तीळ दान करा.
कुंभ- चंद्र भ्रमण सकाळी कन्या राशीत असल्याने मानसिक स्थैर्य आवश्यक. कामात चढउतार. खर्चावर नियंत्रण ठेवा.उपाय: शिवलिंगावर जलाभिषेक.
मीन –इष्ट कार्य सिद्धी. प्रेमसंबंधात सकारात्मकता. आर्थिक योग चांगले.उपाय: एखाद्या व्रताचा संकल्प करा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)





[…] आजचे राशिभविष्य सोमवार, १७ नोव्हेंबर… […]