Nashik : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नूतन कार्यकारिणी जाहीर

0

नाशिक,१९ सप्टेंबर २०२२- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमितसाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज दिनांक १९.०९.२०२२ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नाशिक शहर व जिल्हा कार्यकारिणी नूतन पदाधिकाऱ्यांची नांवे जाहीर करण्यात आली व सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीची पत्रे देण्यात आली.

अ.क्र. पदाधिकारी पद कार्यकक्षा
संदिप भवर प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य
बाजीराव मते प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य
उमेश भोई प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य
शशीकांत चौधरी प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य
गणेश मोरे जिल्हा अध्यक्ष नाशिक शहर व नाशिक तालुका
मनोज गोवर्धने जिल्हा अध्यक्ष इगतपुरी, त्र्यंबक, हरसूल, सिन्नर, दिंडोरी
कौशल पाटील जिल्हा अध्यक्ष कळवण, सुरगाणा, सटाणा, मालेगाव शहर, मालेगाव बाह्य
महेश लासुरे जिल्हा अध्यक्ष चांदवड, नांदगांव, येवला, निफाड
संदेश जगताप शहर अध्यक्ष नाशिक शहर
१० चेतेश आसेरे शहर अध्यक्ष मालेगाव शहर
११ ललित वाघ शहर संघटक नाशिक शहर

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!