Nashik : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नूतन कार्यकारिणी जाहीर

0

नाशिक,१९ सप्टेंबर २०२२- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमितसाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज दिनांक १९.०९.२०२२ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नाशिक शहर व जिल्हा कार्यकारिणी नूतन पदाधिकाऱ्यांची नांवे जाहीर करण्यात आली व सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीची पत्रे देण्यात आली.

अ.क्र. पदाधिकारी पद कार्यकक्षा
१ संदिप भवर प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य
२ बाजीराव मते प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य
३ उमेश भोई प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य
४ शशीकांत चौधरी प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य
५ गणेश मोरे जिल्हा अध्यक्ष नाशिक शहर व नाशिक तालुका
६ मनोज गोवर्धने जिल्हा अध्यक्ष इगतपुरी, त्र्यंबक, हरसूल, सिन्नर, दिंडोरी
७ कौशल पाटील जिल्हा अध्यक्ष कळवण, सुरगाणा, सटाणा, मालेगाव शहर, मालेगाव बाह्य
८ महेश लासुरे जिल्हा अध्यक्ष चांदवड, नांदगांव, येवला, निफाड
९ संदेश जगताप शहर अध्यक्ष नाशिक शहर
१० चेतेश आसेरे शहर अध्यक्ष मालेगाव शहर
११ ललित वाघ शहर संघटक नाशिक शहर
Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!