आजचे राशिभविष्य बुधवार,२२ नोव्हेंबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक शुक्ल दशमी. शरद ऋतू. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज उत्तम दिवस आहे” 
नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ/मीन.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सुरुवात अत्यंत अनुकूल आहे. महत्वचे कामे जरूर पूर्ण करा. अडचणी दूर होतील. संध्याकाळ विश्रांतीची.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) लाभदायी दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा. खुश कबर मिळेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) शिक्षणात यश मिळेल. स्पर्धा जिंकाल. कायदेशीर बाबतीत योग्य निर्णय घ्याल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तरार्ध अधिक चांगला आहे. प्रेमात यश मिळेल. चांगली बातमी समजेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) पूर्वार्धत कामे पूर्ण करा. वेळ दवडू नका. उत्तरार्ध आरोग्य प्रश्न निर्माण करणारा आहे.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत शुभ दिवस आहे. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. मोठे करार करा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अति उत्तम दिवस आहे. जोडीदाराकडून उत्तम लाभ होतील. मान सन्मान मिळतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अर्थप्राप्ती होण्यासाठी उत्तम दिवस आहे. छोटे प्रवास कार्यसाधक होतील. जेष्ठ व्यक्तीची सेवा कराल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक आवक वाढेल. अंदाज अचूक येतील. संतती कडून खुश खबर मिळेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) लाभदायक दिवस आहे. राजकीय क्षेत्रात मुसंडी माराल. शत्रू गारद होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्साह वाढवणारा दिवस आहे. व्यवसायात वृद्धी होईल. कल्पक सूचना कराल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक सुबत्ता आणणारा दिवस आहे. हा कालावधी पुढील व्यावसायिक यशाची मुहूर्तमेढ रोवेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!