आजचे राशिभविष्य शुक्रवार,३१ मे २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
वैशाख कृष्ण अष्टमी/नवमी.ग्रीष्म ऋतू,क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ -सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज चांगला दिवस आहे.  
चंद्र नक्षत्र – शततारका/पूर्वा भाद्रपदा.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल शनी चंद्राशी युती करत आहे. सर्व कामे यशस्वी होतील. नवीन वस्तूची खरेदी होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) नोकरीच्या ठिकाणी मोठे बदल संभवतात. बौद्धिक क्षमता वापरून तुम्ही अडचणींवर मात करू शकतात.अधिकार वाढतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल बुध सकाळच्या सत्रात मोठे यश देईन. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. जेष्ठची पसंती  लाभेल. दूरचे प्रवास घडतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. महत्वाचे निर्णय आज नकोत. घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल. कामानिमित्त भटकंती होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रवास घडतील. वक्तृत्व चमकेल. वाहन सुख लाभेल. प्रतिस्पर्धी डोके वर काढतील. चोरीचे भय आहे.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अर्थकारण सुधारेल. नवीन संधी प्राप्त होतील. प्रतिष्ठा पणास लागेल. त्यासाठी खर्च कराल. आरोग्य सांभाळा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नवीन विद्या प्राप्त होतील. गूढ बाबींचे आकर्षण वाटेल. कोणताही जुगार खेळू नका. संततीची काळजी घ्या.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  अधिकाराचा लाभ मिळेल. कनिष्ठ सहकारी मदत करतील. घरगुती कामासाठी वेळ द्याल. महत्वाची कागदपत्रे सांभाळा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल बुध – चंद्र योग सौख्य प्रदान करेन. छोटे प्रवास घडतील. ऐश्वर्य प्राप्त होईल. लाभ होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) खर्च वाढतील. कुटुंबासोबत सहल घडेल. पशूंचे प्रेम अनुभवाल. मित्रमंडळी भेटतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) विनाकारण आत्मविश्वास कमी होईल. चिंता वाटेल. मत्सर त्रास जाणवेल. मोठे करार आज नकोत.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. व्ययस्थानी शनी चंद्र युती आहे.  खर्चात वाढ संभवते. दानधर्म करण्यास उत्तम कालावधी आहे.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव,भाग्योदय,आजार,तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक. 8087520521)Rashi Bhavishya Today

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.