आजचे राशिभविष्य शुक्रवार १ नोव्हेंबर २०२४ 

लक्ष्मी पूजन मुहूर्त 

0

राहुकाळ – सकाळी १०.५३  ते १२.१८
दर्श अमावस्या ” अभ्यंगस्नान ,अमावस्या समाप्ती सायं ६.१६
चंद्र नक्षत्र – स्वाती 

लक्ष्मी पूजन मुहूर्त 
शुक्रवार दि. ०१/११/२०२४ रोजीचे श्री लक्ष्मी कुबेर पुजन मुहूर्त शुक्रवार पहाटे ३:४५ ते ५:१५ शुभ, पहाटे ५:१५ ते ६:४५ अमृत, सकाळी ८:१५ ते ९:४५ लाभ, ९:४५ ते १०:३५ अमृत, दुपारी १२:००ते १ः३० शुभ, सायं. ५ः१५ ते ६ः४५ शुभ-चंचल, ६:४५ ते ८:१५ लाभ चंचल (रो. अमृत), रात्री ९:४५ ते ११:१५ लाभ, सिंह लग्ना वरील लक्ष्मी पुजन मध्यरात्री ०१:०९ ते ०३:१५ मि.

मेष:- भागीदारी व्यवसायात अडचणी संभवतात. शत्रू त्रास जाणवेल.पत्नीशी मतभेद टाळा.

वृषभ:- प्रतिकूल दिवस आहे. खर्चात वाढ संभवते. सकाळच्या सत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत.

मिथुन:- विनाकारण दोषारोप होऊ शकतात. काळजी घ्या. प्रवासात त्रास संभवतो.

कर्क:- नोकरी आणि घर यात ओढाताण होऊ शकते. अचानक एखादे काम समोर येईल.

सिंह:- आर्थिक दृष्टया चांगला दिवस आहे. मात्र मोठे व्यवहार करताना जपून करा. आर्थिक नियोजन करा.

कन्या:- विनाकारण कौतुकमिक काळ होऊ शकतात. नमते घ्या. संयम ठेवा. कलाकारांना चांगला दिवस आहे.

तुळ:- क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. जवळची व्यक्ती अचानक शत्रू होऊ शकते. गैरसमज टाळा.

वृश्चिक:- प्रतिकूल दिवस आहे. कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका. वादविवाद नकोत.

धनु:- अचानक लाभाचा दिवस आहे. चांगले अनुभव येतील. अडचणी दूर होतील.

मकर:- कामाचा ताण वाढेल. प्रशासकीय कामासाठी वेळ द्यावा लागेल. गृहकलह टाळा.

कुंभ:- नवम स्थानी रवी चंद्र युती आहे. काही सुखद अनुभव येतील. आप्त भेटतील. जेष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल.

मीन:- प्रतिकूल दिवस आहे. दगदग वाढेल. आगी पासून सावध रहा. वाहन जपून चालवा.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!