आजचे राशिभविष्य रविवार,१८ फेब्रुवारी २०२४   

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
माघ शुक्ल नवमी/दशमी. शिशिर ऋतू.शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज दुपारी १.०० नंतर चांगला दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र – रोहिणी/मृग. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ/मिथुन. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उधारी वसूल होईल. वारसा हक्काने लाभ होतील. कठोर बोलणे टाळा. नोकरीत कामाचा ताण वाढेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) लक्ष्मी प्रसन्न होईल. स्वभावात स्थिरता येईल. व्यावसायिक दृष्टिकोन वाढेल. दानधर्म कराल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) हरवलेली वस्तू सापडेल. मात्र खर्चात टाकणारा दिवस आहे. वाहन चालवताना काळजी घ्या.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. स्पर्धेत बाजी माराल. शत्रू पराभूत होतील. अनोळखी इसमा कडून फायदा होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सुटीचा असली तरी कामावर रुजू व्हावे लागेल. शाब्दिक युद्ध जिंकाल. कनिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम दिवस आहे. बौद्धिक क्षेत्रांत मुशाफिरी कराल. लॉटरीत यश मिळेल. न्यायी व्हाल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कार्तिक लाभ होतील. छोटी सहल घडेल. पाळीव पशूंचा स्नेह अनुभवाल. संकट टळेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आवडता छंद जोपासाल. पत्नी सोबत सहल घडेल. खरेदी होईल. लेखकांना यश.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) काही वेळेस कठोर होणे भाग असते. आज ती वेळ येणार आहे. सकाळ आनंदाची असणार आहे.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कार्यकुशलता दिसून येईल. कष्ट वाढतील. संततीचे परदेश गमन होऊ शकते. बुद्धिमत्ता कामास येईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  घरगुती कामात वेळ जाणार असला तरी प्रवासातून लाभ होतील. वेळेचे अचूक नियोजन करावे लागेल. पाहुणे येतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम आर्थिक लाभ होतील. विचार विनिमय करून निर्णय घ्याल. वाहन सौख्य लाभेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.