आजचे राशिभविष्य सोमवार,३ जून २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
वैशाख कृष्ण द्वादशी. ग्रीष्म ऋतू. 
“आज शुभ दिवस आहे.”*भागवत एकादशी* 
चंद्र नक्षत्र – अश्विनी. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:- आत्मविश्वास वाढेल. अनुकूलता अनुभवाल. जलपर्यटन कराल. मेजवानी मिळेल.

वृषभ:- व्यय स्थानी चंद्र आहे. फार मोठे निर्णय आज नकोत. द्रव पदार्थ संबंधित वस्तू व्यापारातून  लाभ होतील.

मिथुन:- अनुकूल चंद्र आहे. जल पर्यटन घडेल. कामे मार्गी लागतील. दुर देशाचे प्रवास होतील.

कर्क:- दशम चंद्र आहे. उत्तम दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. अचानक लाभ होतील.

सिंह:-  अनुकूल ग्रहमान आहे. काही नवीन संधी चालून येतील. मित्रांची उत्तम साथ लाभेल. योग्य सल्ला मिळेल.

कन्या:– अष्टमात चंद्र आहे. सांभाळून पावले टाकावीत. आरोग्याची काळजी घ्यावी. माफक व्यायाम करावा.

तुळ:- जोडीदार खुश राहील. कनिष्ठ सहकारी मदत करतील. गुप्त शत्रू पराभूत होतील. महिलांना यश मिळेल.

वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. व्यवसाय वाढेल. द्रव पदार्थ विक्रेत्यांना लाभ होतील. अर्थकारण सुधारेल.

धनु:- आयुष्याला नवा अर्थ प्राप्त होईल. नात्यातून लाभ होतील. संततीकडून चांगली बातमी येईल. सत्संग लाभेल.

मकर:- आर्थिक बाजू भक्कम होणार आहे. मात्र आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. शुभ समाचार समजतील.

कुंभ:- व्यवसाय वाढीसाठी चांगला दिवस आहे. संधीचे सोने कराल. मेजवानी मिळेल. घसा सांभाळा.

मीन:- संमिश्र दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. इतरांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.