आजचे राशिभविष्य सोमवार,८ जुलै २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
आषाढ शुक्ल तृतीया.  वर्षा ऋतू. 
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – अश्लेषा.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क.
“आज वृद्धी तिथी आहे.”  
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:- चंद्राचा मंगळशी केंद्रयोग आहे. संमिश्र ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. सामाजिक कामातून निराश होऊ शकते. जंगलात चालताना काळजी घ्या.

वृषभ:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. घरात मनासारखे बदल घडतील. अपेक्षित यश मिळण्यास मात्र वेळ लागेल.

मिथुन:- संमिश्र दिवस आहे. मित्र मंडळींचे सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. दानधर्म कराल. इतरांसाठी खर्च कराल.

कर्क:– आत्मविश्वास वाढेल. प्रणय रम्य दिवस आहे. नवीन वस्तू मिळतील. अनुकूल हर्षल मोठा सुखद धक्का देईन.

सिंह:- आज फारशी अनुकूलता नाही. खर्चात वाढ होईल. मन उदास होईल. सूर्य उपासना करा.

कन्या:-अनुकूल दिवस आहे. अर्थकारण मजबूत होणार आहे. चैनीच्या वस्तूंची खरेदी होईल. वाहन जपून चालवा.

तुळ:- नोकरीत कामाचा ताण वाढेल. अचानक लाभ होतील. हरवलेल्या वस्तू आज सापडतील. महिलांकडून लाभ मिळतील.

वृश्चिक:– राशी स्वामी चंद्राचा केंद्र योग आहे. प्रवासाचे नियोजन बदलेल. लक्ष्मी प्रसन्न होईल. उच्च शिक्षणात लाभ.

धनु:-  फारशी अनुकूलता नाही. महत्वाचे करार आज नकोत. स्त्रीधन वाढेल. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. शेअर्स मध्ये नुकसान संभवते.

मकर:- संमिश्र दिवस आहे. अचानक खर्चास सामोरे जावे लागेल. पत्नीची नाराजी जाणवेल. भागीदारी व्यवसायात वितुष्ट येऊ शकते.

कुंभ:- षष्ठ स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. नात्यात कुरबुरी होऊ शकतात. घरात काही बदल कराल.

मीन:- अनुकूल दिवस आहे. लेखकांना/ कलाकारांना उत्तम यश लाभेल. शेअर्स मध्ये लाभ मिळतील. प्रेमात यश मिळेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!