आजचे राशिभविष्य सोमवार,९ सप्टेंबर २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
भाद्रपद शुक्ल षष्ठी. शरद ऋतू. क्रोधी नाम संवत्सर.   
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – विशाखा/अनुराधा.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ/ (दुपारी ११.२९ नंतर) वृश्चिक. (वैधरुती योगाची शांती करून घ्यावी)
“आज वर्ज्य दिवस आहे.” *बलराम जयंती* घबाड संध्याकाळी ६.०४ पर्यंत.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:- सकाळच्या सत्रात महत्वाची कामे करून घ्या. शत्रू पराभूत होतील. व्यापार वाढेल. कोर्टात यश मिळेल. दुपारनंतर अनुकूलता कमी होईल.

वृषभ:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. पशूंपासून धोका संभवतो. संभ्रम निर्माण करणाऱ्या घटना घडतील.

मिथुन:– संमिश्र दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. प्रवास घडतील. विनाकारण वाद होऊ शकतात. खर्च वाढतील. लेखकांना त्रास होऊ शकतो.

कर्क:- आयुष्याला नवा अर्थ प्राप्त होईल. अनुकूल हर्षलचा आज फारसा चांगला अनुभव येणार नाही. घरगुती काम करताना काळजी घ्या. बोलताना काळजी घ्या.

सिंह:- अर्थकारण भक्कम होईल. येणी वसूल होतील. नातेवाईकां मुळे  भाग्योदय होईल. नोकरीत त्रास होऊ शकतो. वाहन दुरुस्ती करावी लागेल.

कन्या:-  कौटुंबिक निर्णय घ्यावे लागतील. आरोग्याचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक यश मिळेल. अर्थी लाभ होतील.

तुळ:- तुमच्याच राशीत सकाळी चंद्र आहे. यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. मात्र अपघाताचे भय आहे. वक्तृत्व चमकेल.

वृश्चिक:– संमिश्र दिवस आहे. सुरुवात फारशी अनुकूल नाही. दुपारनंतर काही फरक पडेल. भगिदरी व्यवसायात वाद होऊ शकतात.

धनु:-  अनुकूल ग्रहमान आहे. सुरुवातीला चांगले अनुभव येतील. दुपार नंतर काही अप्रिय अनुभव येतील. प्रवासाचे नियोजन बदलेल.

मकर:- दशम आणि लाभ स्थानी चंद्र आहे. बढतीचे योग आहेत. नोकरीत चांगल्या घटना घडतील. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल.

कुंभ:- अनुकूल ग्रहमान आहे.  आनंदाची अनुभूती घ्याल. शेअर्स मध्ये जपून निर्णय घ्या.  घरगुती वाद होऊ शकतात.

मीन:– संमिश्र दिवस आहे. सकाळी फारशी अनुकूलता नाही. अति धाडस नको. दानधर्म करा. देणी द्यावी लागतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.