आजचे राशिभविष्य शनिवार,३ ऑगस्ट २०२४   

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नासिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नासिक
आषाढ कृष्ण चतुर्दशी. क्रोधीनाम संवत्सर.  
राहुकाळ – सकाळी ९ ते १०.३० 
आज वर्ज्य (चतुर्दशी)दिवस आहे.*संत सावतामाळी पुण्यतिथी*  
चंद्र नक्षत्र – पुनर्वसु.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,ला,ली,ले,लो,आ) -अचानक प्रवास घडतील.वाहन सौख्य लाभेल.द्रव पदार्थ विक्रीतून लाभ होईल.

वृषभ:-(इ,उ,ऐ, ओ, वा, वी, वु,वे,वो) अनपेक्षित लाभ देणाऱ्या घटना  घडतील.पाण्याजवळ भाग्योदय होईल.

मिथुन:-(का,की,कु,घ्,गं,छा,के,को,हा) आध्यत्मिक गोष्टी त मन रमेल.गुरु सानिध्य लाभेल.अचानक लाभ होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनपेक्षित अर्थलाभ होतील.पाण्याच्या जवळ पर्यटन होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) व्यय स्थानी चन्द्र आहे.मन द्विधा राहील.महत्वाची कामे पुढे ढकला.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  उत्तम ग्रहमान आहे. खरेदी होईल. चैनीवर खर्च कराल. आर्थिक चिंता दूर होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामात अचानक जबाबदारी वाढेल.मन कामात गुंतून राहील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  भाग्यात चन्द्र आहे.दूरचे प्रवास आनंददायी होतील.पाणथळ ठिकाणी सहली होतील.

धनु:-अष्टमातून चन्द्र गोचर करीत आहे. नात्यातून वारसाहक्काने लाभ होतील. प्रवासाचे नियोजन बदलेल. कटू बोलणे टाळा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) पतीचे  सहकार्य मिळेल.भागीदारी व्यवसायात लाभ होईल.कामाचा ताण वाढेल,मन अस्वस्थ राहील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  मनस्वास्थ चांगले राखा. पत्नी शी वाद टाळा.प्रतिस्पर्धी वरचढ होऊ शकतात.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) शेअर्स मधून लाभ होईल.अकल्पित लाभ होतील.मन आनंदी राहील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार,या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या.कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक.8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!