आजचे राशिभविष्य रविवार,२४ डिसेंबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी. हेमंत ऋतू. उत्तरायण. शोभन नाम संवत्सर. 
“आज कृतिका वर्ज्य दिवस” *प्रदोष*  
चंद्र नक्षत्र – कृतिका. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी –  वृषभ. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) विवेकशीलता दाखवाल. पाप – पुण्याचा विचार कराल. नेतृत्व गुणांचा इतरांना परिचय होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. संपत्तीत वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. प्रवासात त्रास होऊ शकतो.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रतिकूल दिवस आहे. जवळच्या लोकांशी वाद संभवतात. जोडीदाराबरोबर प्रवास केल्यास आनंद मिळेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. आप्त – मित्र भेटतील. समाजात मानाचे स्थान मिळेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  उच्च स्थान मिळेल. कीर्ती पसरेल. केलेल्या कामाचे चीज होईल. लॉटरीमध्ये नुकसान संभवते.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मनातील विचार प्रत्यक्षात येतील. छोटी सहल घडेल. ज्ञानपिपासा वाढेल.  घरगुती वाद टाळा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संपत्तीत वाढ होईल. नवीन संधी चालून येतील. संमिश्र कालावधी आहे. पत्नीच्या घरून लाभ होऊ शकतात.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मध्यम स्वरूपाचा लाभ होईल. शत्रू पराभूत होतील. हरवलेली वस्तू सापडेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक लाभ होतील. पैशांची तरतूद होईल. व्यावसायिक संधी चालून येतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. सरकारी कामात हलगर्जी नको. व्यसने टाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  मातृसेवेची संधी मिळेल. उन्नती होईल. अनुकूल रवी तुम्हाला योग्य ती संधी मिळवून देईन.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उद्योग – व्यवसायात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. महत्वाकांक्षा पूर्ण होईल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.