आजचे राशिभविष्य रविवार,२९ डिसेंबर २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 
मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी. क्रोधीनाम संवत्सर. 
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.०० (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
“आज वर्ज्य दिवस आहे” *शिवरात्री* 
चंद्र नक्षत्र – ज्येष्ठा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक. (विष्टी करण शांती करून घेणे)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा बुधाशी युती योग तर शुक्राशी लाभ योग आहे. वाहन सौख्य लाभेल. सावधपणे वाटचाल करा. मोठी जोखीम नको.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) लेखकांना उत्तम कालावधी आहे. पुस्तके प्रकाशन करावे. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. अचानक एखादी सुखद घटना घडेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक आवक चांगली होईल. मान सन्मान मिळतील. प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य सांभाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. सरकारी कामे मार्गी लागतील. कुलदेवतेची उपासना लाभदायक ठरेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तणाव कमी होतील. अडचणी दूर होतील. घरगुती उपकरणे दुरुस्ती करावी लागेल. अडगळ कमी करा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम आर्थिक लाभ होतील. बौद्धिक क्षेत्रात उजळून निघाल. महिलांकडून लाभ होतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  संमिश्र दिवस आहे. प्रवासातून लाभ होतील. संगणक क्षेत्रातील व्यक्तींना अनुकूल ग्रहमान आहे. खरेदी कराल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मनाची स्थिरता वाढेल. दूरचे प्रवास संभवतात.  आत्मविश्वास वाढेल. अडचणी दूर होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे.  सहकारी चांगली साथ देतील. भागीदारीत यश मिळेल. अचानक लाभ होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल चंद्र आहे. आज कामे पूर्ण करवून घ्या. जोडीदाराचा सल्ला अचूक ठरेल. नम्र रहा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नोकरी/ व्यवसायासाठी चांगला दिवस आहे. मागणी वाढेल. घरगुती कामांमध्ये वेळ द्यावा लागेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  अनुकूल ग्रहमान आहे. व्यावसायिक लाभ मिळतील. छोटे प्रवास घडतील. कामाचा वेग वाढेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!