आजचे राशिभविष्य मंगळवार,१४ मे २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
राहुकाळ -दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
वैशाख शुक्ल सप्तमी. ग्रीष्म ऋतू. 
“आज चांगला दिवस आहे” *गंगापूजन* 
नक्षत्र – पुष्य/आश्लेषा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक आवक चांगली रहाणार आहे. प्रिय व्यक्ती साठी खर्च होईल. व्यसने टाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल मंगळ भरपूर धनलाभ देईन. संधीचे सोने करा. अनुकूल चंद्र सुखय प्रदान करेन.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) विनाकारण खर्च वाढतील. आर्थिक नियोजन काटेकोर करा. खिसा पाकीट सांभाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मन प्रसन्न करणारा दिवस आहे. शनीची प्रतिकुलता आज जरा सौम्य होईल. भिन्न लिंगी व्यक्तीपासून त्रास होऊ शकतो.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) भागीदारी व्यवसायात यश मिळेल. त्यासाठी संयम दाखवावा लागेल. प्रिय व्यक्ती भेटतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. शनी धनलाभ करून देतील. अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक लाभ होतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. प्रिय व्यक्तीची नाराजी अनुभवास येईल. काळजी घ्या.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आत्मिक बळ वाढणार आहे. नवीन संधी प्राप्त होतील. मत्सर त्रास जाणवेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अजूनही काहीसा संयम ठेवावा लागेल. लवकरच चांगली बातमी समजेल. ऐश्वर्य लाभेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. मोजके बोलणे हिताचे आहे. घरगुती कामात वेळ जाईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) खर्च झाला तरी तो योग्य कारणासाठी होईल. आर्थिक आवक चांगली राहील. आरोग्य सांभाळा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आत्मविश्वास वाढणार आहे.आज तुमचा दबदबा असणार आहे.कठोर निर्णय घ्याल.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.