ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी. हेमंत ऋतू.
राहुकाळ -दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज चतुर्दशी, वर्ज्य दिवस आहे”
नक्षत्र – मूळ.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल ग्रहमान आहे. अचानक धनलाभाचे योग आहेत. शेअर्स मध्ये नशीब अजमावून बघा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. खनिज व्यवहारातून लाभ होतील. प्रगती कराल. आर्थिक बाजू भक्कम होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम लाभ होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. येणी वसूल होतील. प्रेमात यश.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कार्यमग्न व्हाल. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. दबदबा वाढेल. नोकरीत अनेक लाभ होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) लक्ष्मी प्रसन्न होईल. शेअर्स मध्ये यश मिळेल. मनासारखी कामे होतील. अधिकृत वाढ होईल.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. राजकीय यश प्राप्त होईल. अडचणी दूर होतील. दानधर्म कराल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अति उत्तम दिवस आहे. नात्यातून लाभ होतील. गुंतवणुकीतून दिर्घ कालीन नफा होईल. पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कौटुंबिक सौख्य लाभेल. अर्थप्राप्ती होण्यासाठी उत्तम दिवस आहे. स्थावर संबंधित निर्णय मार्गी लागतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन आनंदी राहील. कठोर भूमिका घ्याल. शेअर्स मधून लाभ होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. अनपेक्षित घटना घडतील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अतिशय उत्तम दिवस आहे. सर्वार्थाने अनुकूलता आहे. कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक लाभ होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक सुबकता आणणारा दिवस आहे. नोकरी व्यवसायात भरघोस प्रगती साध्य होईल. धन धान्य यांत वाढ होईल.
(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
