आजचे राशिभविष्य शुक्रवार,२८ जून २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक. 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक. 
ज्येष्ठ कृष्ण सप्तमी/अष्टमी. वर्षा ऋतू, क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज उत्तम दिवस आहे.  
चंद्र नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) व्यय स्थानातील चंद्राचा गुरू अन हर्षल शी शुभ योग आहे. योग्य कारणांसाठी खर्च होईल. आध्यात्मिक लाभ होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सर्व कामे यशस्वी होतील. नवीन वस्तूची खरेदी होईल. आशा आकांक्षा पूर्ण होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नोकरीच्या ठिकाणी मोठे बदल संभवतात. बौद्धिक क्षमता वापरून तुम्ही अडचणींवर मात करू शकतात. अधिकार वाढतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)अनुकूल ग्रहमान धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. जेष्ठची पसंती लाभेल. दूरचे प्रवास घडतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  संमिश्र दिवस आहे. महत्वाचे निर्णय आज नकोत. घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल. कामानिमित्त भटकंती होईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रवास घडतील. वक्तृत्व चमकेल. वाहन सुख लाभेल. प्रतिस्पर्धी डोके वर काढतील. चोरीचे भय आहे.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अर्थकारण सुधारेल. नवीन संधी प्राप्त होतील. प्रतिष्ठा पणास लागेल. त्यासाठी खर्च कराल. आरोग्य सांभाळा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नवीन विद्या प्राप्त होतील. गूढ बाबींचे आकर्षण वाटेल. कोणताही जुगार खेळू नका. संततीची काळजी घ्या.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अधिकाराचा लाभ मिळेल. कनिष्ठ सहकारी मदत करतील. घरगुती कामासाठी वेळ द्याल. महत्वाची कागदपत्रे सांभाळा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल ग्रह योग सौख्य प्रदान करेन. छोटे प्रवास घडतील. ऐश्वर्य प्राप्त होईल. लाभ होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) द्वितीय स्थानी चंद्र आहे. स्थावर संपत्तीचे प्रश्न सुटतील. खनिज कामात लाभ होतील. पूर्वजांचे आशीर्वाद लाभतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्याच राशीत चंद्र आहे.  आत्मविश्वास वाढेल. चिंता कमी होतील. मोठे करार होतील.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.