आजचे राशिभविष्य सोमवार, ९ ऑक्टोबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज दुपारी १.०० नंतर चांगला दिवस” *एकादशी श्राद्ध* 
भाद्रपद कृष्ण दशमी. वर्षा ऋतू. 
चंद्र नक्षत्र – अश्लेषा.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:- सन्मान होईल. स्तुतीसुमने मिळतील. मात्र अचानक एखादे संकट उभे राहू शकते.

वृषभ:- अचानक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दानधर्म कराल.

मिथुन:- वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. धर्म कार्यात रस निर्माण होईल. गूढ उलगडतील.मानसिक स्वास्थ्य जपा

कर्क:– मेजवानी मिळेल. आत्मविश्वास वाढेल. भावंड मदत करतील. अति धाडस नको.

सिंह:- कामांची गती कमी राहील. नोकरीच्या ठिकाणी काळजीपूर्वक काम करा. गैरसमज टाळा.

कन्या:-अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. योग्य निर्णय घ्याल. आर्थिक नियोजन काटेकोर करा.

तुळ:- संमिश्र दिवस आहे. कनिष्ठ सहकाऱ्यांपासून सावध रहा. चोरीचे भय आहे.

वृश्चिक:- अनुकूलता आहे. कामे पूर्ण करा. महत्वाचा निर्णय घ्याल.  ध्यानधारणा करा.

धनु:- फारशी अनुकूलता नाही. संयम ठेवा. लवकरच चांगला कालावधी येईल. आरोग्य सांभाळा.

मकर:– सरकारी कामे पुढे सरकतील. गृहकलह टाळा. मित्रांशी वाद संभवतात.

कुंभ:- आर्थिक दृष्टीने उत्तम दिवस आहे. मात्र खर्च देखील वाढेल. धार्मिक कार्यात रस घ्याल.

मीन:- मर्यादित यश मिळेल. शब्द देताना काळजी घ्या. गायकांना चांगला दिवस आहे.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.