आजचे राशिभविष्य सोमवार, १८ सप्टेंबर २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
भाद्रपद शुक्ल तृतीया. वर्षा ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – चित्रा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ.
“आज उत्तम दिवस” *हरितालिका*
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- जोडीदाराच्या सल्ल्याने लाभ होतील. अनुकूल शनी मोठे यश देईन. आनंदी राहाल.

वृषभ:- भरभरून आर्थिक लाभ होतील.नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. प्रसन्न वाटेल.

मिथुन:- बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. लेखकाना उत्तम दिवस आहे. प्रेमात यश.

कर्क:- कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील कामे मार्गी लागतील. आरोग्यात सुधारणा होईल.

सिंह:- लाभदायक दिवस आहे. येणी वसूल होतील. बुद्धिमान स्वभाव कामी येईल.

कन्या:- कुटुंब सोबत वेळ घालवाल. धन धान्य याबाबत समाधानी राहाल.

तुळ:- अनुकूल बुध तुमच्या संशोधक वृत्तीला भरघोस यश देईन. वायू राशीतील शनीशी चंद्राचा शुभ योग तुम्हाला आनंद आणि समाधान देईन.

वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. काही अनुकूल घटना घडतील. शेती किंवा स्थावर संबंधित कामे मार्गी लागतील.

धनु:- लक्ष्मी प्रसन्न होणारा दिवस आहे. वेळ दवडू नका. अधिकाधिक कामे आज पूर्ण करा.

मकर:– व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. मात्र त्या लवकरच दूर होतील.

कुंभ:- व्यवसायिक दृष्ट्या उत्तम दिवस आहे. महत्वाची कामे मार्गी लागतील. लाभ होतील.

मीन:- संमिश्र कालावधी आहे. धन आणि खर्च देखील वाढेल. आरोग्य सांभाळा.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!