ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
भाद्रपद कृष्ण नवमी/दशमी. वर्षा ऋतू. दक्षिणायन. शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस आहे” *दशमी श्राद्ध* घबाड सकाळी १०.१३ नंतर.
चंद्र नक्षत्र – पुष्य.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) घराचे स्वप्न साकार होईल. मोठे बदल कराल. पशु लाभ होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक स्थिती भक्कम राहील. मनाजोगती कामे होतील. छोटे प्रवास घडतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कौटुंबिक सौख्य लाभेल. वक्तृत्व चमकेल. शेजाऱ्यांशी संवाद घडेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रसन्न वाटेल. मनासारखे व्यक्त व्हाल. इलेक्ट्रॉनिक वस्तूची खरेदी होईल. आप्त भेटतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) फारशी अनुकूलता नाही. संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ संभवते.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम दिवस आहे. प्रगती होईल. मन आनंदी राहील. स्वराशीतील बुध प्रगती देईन.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्च वाढला तरी त्यातून सौख्य लाभेल. नोकरीत/ व्यवसायात मन रमेल. मनासारखी खरेदी होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दूरच्या प्रवासाचे योग आहेत. कार्य सफल होईल. नातेवाईक भेटतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) धनलाभ होईल. कार्य तत्परता वाढेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कुटुंब समवेत सहल कराल. सुट्टीचा आनंद उपभोगाल. सौख्य लाभेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. मात्र काळजी पूर्वक नियोजन करा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) बौद्धिक चमक दाखवाल. अंदाज अचूक येतील. छोटी सहल घडेल. खरेदी होईल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
