ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक Today Rashi Bhavishya Marathi
📞 संपर्क: 8087520521
🔮 विशेष दिन: शनिप्रदोष | संध्याकाळी ७.०० पर्यंत दिवस शुभ
📅 राहुकाळ: सकाळी ९:०० ते १०:३०
🌌 नक्षत्र: रेवती / (दुपारी १:४८ नंतर) अश्विनी
👶 आज जन्मलेल्यांची राशी: मीन / (१:४८ नंतर) मेष
🔯 आजचे १२ राशीभविष्य:Today Rashi Bhavishya Marathi
🔴 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
🌗 ग्रहस्थिती: चंद्र लाभ, गुरू-बुध युती
💬 भविष्य: दिवसाची सुरुवात सौम्य, पण दुपारनंतर यशाचे संकेत. वक्तृत्व चमकेल. नातेवाईकांकडून लाभ होईल.
🟠 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
💰 भविष्य: सकाळ चांगली. कामाला गती मिळेल. मात्र दुपारनंतर खर्चात वाढ आणि आळस जाणवेल.
🟡 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
😊 भविष्य: आनंदी आणि उत्साही दिवस. अडथळे दूर होतील. मनासारखी कामे पूर्ण होतील.
🔵 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
✈️ भविष्य: प्रवासाची शक्यता. नोकरीत समाधान. नैतिक शक्ती वाढेल. वादविवाद टाळा.
🟣 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
📈 भविष्य: सकाळ अनुकूल नाही. जेष्ठांची काळजी लागून राहील. दुपारनंतर आर्थिक लाभ, प्रवास व यश.
🟢 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
⚖️ भविष्य: सुरुवात लाभदायक. दुपारनंतर चंद्र प्रतिकूल. प्रगतीस काही अडथळे येतील.
🔴 तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
⚠️ भविष्य: व्यापारात लाभ. अनपेक्षित घटना व अप्रिय बातमी येण्याची शक्यता. संयम बाळगा.
🟠 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
🏡 भविष्य: गुंतवणुकीतून फायदा. जमीन व्यवहारातून लाभ. दिवस अनुकूल.
🟡 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
👨👩👧👦 भविष्य: घरगुती कामांवर भर. रखडलेली कामे पूर्ण होतील. संततीबाबत शुभ बातमी.
🔵 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
🛒 भविष्य: कौटुंबिक कामामुळे वेळ अडकेल. व्यापारात यश. थोडा प्रवास होण्याची शक्यता.
🟣 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
🧘 भविष्य: दिवस चांगला. कामाचा ताण जाणवेल. संध्याकाळ आनंददायी व समाधानकारक.
🟢 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
🚗 भविष्य: संधी चालून येतील. वाहनसुख मिळेल. इतरांकडून सहकार्य.
🌠 विशेष सेवा:
आपली रास, गुण, भाग्योदय, आजारांची शक्यता, शुभ रत्ने वगैरे माहिती
🔍 कुंडली परीक्षणासाठी संपर्क करा – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 Contact: 8087520521📲 “राशीभाव” फेसबुक पेजला नक्की भेट द्या!
🔗 Follow for Daily Horoscope Updates

[…] विलंब. प्रवासाचे नियोजन बदलेल. उत्तरार्ध […]