आजचे राशिभविष्य शुक्रवार,२८ जुलै २०२३   

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अधिक श्रावण शुक्ल दशमी,दक्षिणायन वर्षा ऋतू,
राहुकाळ -सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज उत्तम दिवस आहे. 
चंद्र नक्षत्र – अनुराधा 
आज जन्मलेल्या बाळाची रास -वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)सामाजिक कार्याचा गौरव होईल.आरोग्याचे निर्माण होतील.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) बराच काळ रखडलेले प्रश्न मार्गी लागतील.आध्यात्मिक प्रगती होईल.शत्रु भय जाणवेल. .
मिथुन:-(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आरोग्य सांभाळणे अत्यंत महत्वाचे आहे.अग्नी भय आहे.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)कामाच्या ठिकाणी मान मिळेल.संतती साठी खर्च होईल.प्रेमात अपयश येऊ शकते.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)भागीदारी व्यवसायात लक्ष ठेवा. गृहकलह टाळा. राग टाळा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) लेखनात काळजी घ्या. कनिष्ठ मदत करतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक चिंता दूर होईल.प्रवासाचे बेत लांबणीवर जातील डोळ्यांची काळजी घ्या.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तुमच्या व्यक्तिमत्वाचे आणि शैलीचे कौतुक होईल.जमीनीची कामे रेंनगाळतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) विरक्ती येईल.धार्मिक कार्यात रस निर्माण होईल.आर्थिक जोखीम घेउ नका.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.आरोग्य सांभाळा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मन अस्वस्थ राहील.कामाचा तणाव राहील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल रवी तुम्हाला कीर्ती मिळवून देईल.सहकारी मदत करतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!