ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
श्रावण, शुक्ल प्रतिपदा, दक्षिणायन, वर्षा ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे.” जिवंतीका पूजन. आज ‘सिद्धी’ योग आहे.
चंद्र नक्षत्र – पुष्य (सकाळी ९.४७ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) घरात किंवा वास्तू संबंधात वाद संभवतात. कामानिमित्त भ्रमंती घडेल. क्रोध आवरा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सार्वजनिक ठिकाणी लेखन करताना सावध रहा. वेळात कामे मार्गी लागतील.एखादी अनपेक्षित घटना घडेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मोजके बोला. सरकारी कामे मार्गी लागतील. कायद्याचा आदर करा. व्यसने टाळा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अचानक लाभ संभवतो. अडथळे दूर होतील. आत्मविश्वास वाढेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अडचणी येतील. प्रवासात त्रास जाणवेल. कामाचे नियोजन चुकू शकते.
कन्या:-(टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मनाप्रमाणे कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा. व्यवसाय वृद्धी होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) जबाबदारी वाढेल. कामाचा ताण जाणवेल. भ्रमंती घडेल. कटकटी टाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सुचक घटना घडतील. प्रवासात नवीन ओळखी होतील. घरातील जेष्ठ व्यक्तीची चिंता लागून राहील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. शांत राहणे हिताचे आहे. संयम बाळगा. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सरकारी मान मरातब मिळेल. प्रवास घडेल. संवाद कौशल्य कामास येईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सहाव्या चंद्राचा मंगळशी केंद्र योग आहे. दबदबा वाढेल. मातेची सेवा करा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. आज कामे उरकून घ्या. आर्थिक नियोजन जपून करा.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)