आजचे राशिभविष्य शुक्रवार, २४ मार्च २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र शुक्ल तृतीया. वसंत ऋतू. शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज वैधरुती, वर्ज्य दिवस आहे”
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष.
चंद्र नक्षत्र – अश्विनी. 

(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- तुमच्या राशीत आज चंद्र आहे. दीर्घकालीन लाभाचे करार होतील. सन्मान मिळतील. भौतिक सुखे लाभतील.
वृषभ:- आरोग्य सांभाळा. मानसिक शांततेची गरज भासेल. व्यसने आणि प्रलोभने टाळा. अचानक लाभ होतील.
मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. मौल्यवान खरेदी होईल. सरकारी काम मार्गी होतील.
कर्क:- आनंदी दिवस आहे. वरिष्ठ खुश होतील. मन शांत ठेवा. कामाच्या ठिकाणी उत्साहवर्धक घटना घडतील.
सिंह:- अचानक धनलाभ होऊ शकतो. सूचक घटना घडतील. दीर्घ गुंतवणूकीतून लाभ होतील.
कन्या:- दगदग जाणवेल. प्रवासात काळजी घ्या. स्त्रीधन वाढेल. प्रवास घडतील.
तुळ:- विरोधक पराभूत होतील. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल.
वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अचानक धनलाभ होतील.  संधी चालून येतील.
धनु:- संमिश्र दिवस आहे. काळजी दूर करणाऱ्या घटना घडतील. दिवस आनंदात जाईल.
मकर:- वाद विवाद टाळा. इतरांना समजून घ्या. अनामिक भय दाटून येईल. छोटे मोठे चिंतेचे प्रसंग येतील.
कुंभ:- सौख्याचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. प्रसन्न वाटेल.
मीन:- कलाकारांना उत्तम दिवस आहे. गायकांना नवीन संधी मिळतील. चैनीवर खर्च कराल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!