आजचे राशिभविष्य शुक्रवार, ५ मे २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख पौर्णिमा. वसंत ऋतू, शोभननाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२
आज भद्रा,वर्ज दिवस आहे. *बुद्ध पूर्णिमा* आज जन्मलेल्या
बाळाची राशी – -कन्या/ तुळ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- कामात व्यस्त रहाल. खर्च टाळा. सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्या. कुटुंबाची काळजी घ्या.सरकारी नियम पाळा.
वृषभ:- आर्थिक लाभ होतील. मोजके बोला.सामाजिक कामात सहभागी व्हाल.
मिथुन:- प्रसन्न राहाल. कामे मार्गी लागतील. ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
कर्क:- गृहसौख्य लाभेल.नातेवाईकांशी जपून संवाद करा. धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. मानसिक समाधान लाभेल
सिंह:- लाभदायक दिवस आहे. नोकरी/व्यवसायात यश मिळेल. मनोकामना पूर्ण होतील.
कन्या:- आर्थिक लाभ होतील. कामाच्या ठिकाणी गैरसमज टाळा. घरगुती वाद टाळा
तुळ:- खर्च कमी करा.नवीन ओळख होईल,त्याचा भविष्यात फायदा होईल.संतती कडून छान बातमी कळेल.
वृश्चिक:- प्रतिकुल ग्रहमान आहे. जेष्ठ मंडळींची काळजी घ्या.बोलताना सावध राहा.
धनु:- उत्तम दिवस आहे. मन प्रसन्न राहील. आर्थिक आवक चांगली राहील.मानसन्मान मिळेल.
मकर:- आर्थिक नियोजन करा.गृह सौख्य लाभेल. कामाच्या ठिकाणी काटेकोर रहा.
कुंभ:- प्रवासात अडथळे येतील. राजकीय लेखन टाळा. अध्यात्मिक सुख लाभेल.
मीन:- राजकीय वैमनस्य टाळा. मौल्यवान वस्तू सांभाळा. मोजके बोला. विश्रांती घ्या.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.