आजचे राशिभविष्य रविवार,२१ मे २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
जेष्ठ शुक्ल द्वितीया.शोभन नाम संवत्सर
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.०० 
“आज उत्तम दिवस.  
आज जमलेल्या बाळाची राशी -वृषभ/ मिथुन.  
चंद्र नक्षत्र: रोहिणी 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कौटुंबिक सौख्य लाभेल.कलाप्रांतात चमक दाखवाल.वक्तृत्व बहरेल.संध्याकाळ त्रासदायक ठरू शकते.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मन आनंदी राहील.भौतिक सुखे लाभतील.स्वतःसाठी खर्च कराल.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रतिकुल दिवस.कामाच्या ठिकाणी अप्रिय अनुभव येऊ शकतात.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) पूर्वार्ध उत्तम आहे.मन आनंदी राहील.काही सुखकारक घटना घडतील.
सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) व्यवसायात वाढ होईल.कामे मार्गी लागतील.नवीन ओळखी होतील.संध्याकाळ नंतर मन आनंदी राहील.
कन्या:-(टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे.लक्ष्मी प्रसन्न राहील.परदेश गमन होईल.रात्रीचा प्रवास टाळावा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवसभर संथपणे कामकाज होईल. नंतर कामाचा वेग वाढेल. विंचू काट्याचे भय आहे.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) घाई गडबड नको. संयमाने काम करा.घरात कलह होऊ शकतो.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम आर्थिक लाभ होतील.संधी चालून येतील.महत्वाची कामे पूर्ण होतील.पाण्यापासून काळजी घ्या.
मकर:-(भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल.शुभ समाचार समजतील.अभ्यासाचा उपयोग होईल.
कुंभ:-(गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) फारसा अनुकूल दिवस नाही. द्रव पदार्थाचा त्रास होऊ शकतो.कमी बोलावे.
मीन:-(दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) गूढ अनुभव येतील.आर्थिक लाभ होतील.अंदाज अचूक ठरतील.सायंकाळी घरात कुरबुरी टाळाव्यात.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!