ज्योतिषी पं. मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र कृष्ण द्वितीया. वसंत ऋतू
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज चंद्र गुरूच्या ‘विशाखा’ नक्षत्रात आहे. अनिष्ट दिवस आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- अध्यात्मिक अनुभूती मिळेल. गुरू सन्निध लाभेल. शत्रू शांत होतील. आत्मचिंतन कराल. काही सुखदायक प्रसंग घडतील.
वृषभ:- खर्चात वाढ होईल. कर्जे मंजूर होतील. धार्मिक पर्यटन घडेल. कपड्यांची खरेदी होईल.
मिथुन:- संमिश्र दिवस आहे. स्पर्धेत यश मिळेल. कामात अडथळे यातील. पिडदायक अनुभव येऊ शकतात.
कर्क:- खर्चात वाढ होईल. कामे रेंगाळतील. महत्वाची कामे आज नकोत. प्रेमात अपयश संभवते.
सिंह:- आर्थिक आवक चांगली राहील. मात्र मिळण्यास उशीर लागेल. गृहसौख्य लाभेल. मन शांत राहील. प्रवासात ओळखी होतील.
कन्या:- खर्चात वाढ संभवते. दुःखदायक दिवस आहे. व्यसने टाळा. काळजी घ्या. प्रवासात त्रास संभवतो.
तुळ:- मन प्रसन्न राहील. कलाप्रांतात चमक दाखवाल. अनामिक भीती दाटून येईल. शत्रूभय जाणवेल.
वृश्चिक:- योग्य कारणासाठी खर्च होईल. अधिकाराच्या जोरावर आर्थिक उन्नती होईल.
धनू:-उत्तम दिवस आहे. नवीन व्यवसाय सुरू कराल. आत्मचिंतन कराल. अनुकूल बुध आणि शुक्र तुम्हाला आनंद आणि उत्साह प्रदान करतील.
मकर:- अध्यात्मिक अनुभूती मिळेल. विनाकारण खर्च वाढेल. अनामिक भीती दाटून येईल. उदास वाटेल.
कुंभ:- सौख्य लाभेल. स्वप्ने साकार होतील. मन शांत राहील. प्रवास घडतील. सरकारी कामात चालढकल नको.
मीन:- काळजी घ्या. संमिश्र दिवस आहे. संयम बाळगा. मेहनतीच्या मनाने कमी लाभ होतील. आर्थिक नियोजन करा.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)