ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
वर्षा ऋतू.
“आज वर्ज्य दिवस” चंद्र नक्षत्र – पुनर्वसु.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- जमीन व्यवसायातून लाभ होतील.गृह सौख्य लाभेल.आवडत्या गोष्टीसाठी खर्च कराल.
वृषभ:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल.
मिथुन:- फारशी अनुकूलता नाही.महत्वाची कामे आज नकोत.पाण्यापासून काळजी घ्या.आपली माणसे जपा
कर्क:- गृह सौख्य लाभेल.धनवृद्धी होईल.आनंदी राहाल.
सिंह:- आत्मविश्वास वाढेल. प्रवास घडतील.लक्ष्मी प्रसन्न होईल..
कन्या:- उत्तम दिवस आहे. अनुकूलता वाढेल. कामे मार्गी लागतील. जोडीदाराकडून लाभ होतील.
तुळ:- नोकरीत चांगले अनुभव येतील. कौश राहाल. आरोग्य सांभाळा.
वृश्चिक:- मन प्रसन्न करणारा दिवस आहे. आर्थिक बाजू भक्कम होईल. धाडसी निर्णय घ्याल.
धनु:- अनुकूल दिवस नाही. संयम ठेवा. स्त्रीधन वाढेल.
मकर:-लाभदायक दिवस आहे. बौद्धिक कामात वेळ द्याल. भागीदारी व्यवसायात यश.
कुंभ:- आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस आहे. कनिष्ठकडून लाभ होईल. पाणथळ जागेजवळ फायदा होईल.
मीन:- उत्तम दिवस आहे. अचानक लाभ होतील. मौल्यवान खरेदी होईल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
