आजचे राशिभविष्य सोमवार, १३ डिसेंबर २०२१  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष शुक्ल, दशमी, हेमंत ऋतू, दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी  ९.००
“आज शुभ दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – रेवती.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- खर्चात वाढ करणारा दिवस आहे. दगदग वाढेल.प्रवासात चालवताना त्रास संभवतो.  
     
वृषभ:- आर्थिक उन्नती होईल. संवाद कौशल्य कामास येईल. प्रश्न सुटतील.
 
मिथुन:- कामानिमित्त भ्रमंती होईल. कौशल्य कामी येईल. वरिष्ठ नाखुश राहतील.
 
कर्क:- सरकारी कामातून त्रास जाणवतो. मोजके बोला. गैरसमज टाळा.  
 
सिंह:- बदनामीचा धोका आहे. कमी बोला. वाहने काळजीपूर्वक चालवा.
  
कन्या:- खुशखबर मिळेल. सूर जुळतील. चांगली बातमी समजेल.
 
तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. स्पर्धेत यश मिळेल. महत्वाचे करार आज पूर्ण करा.
 
वृश्चिक:- उत्तम दिवस आहे. प्रश्न मार्गी लागतील. सौख्य लाभेल. 
 
धनु:- सामाजिक कार्यात भाग घ्याल. मन आनंदी राहील. घरात काही बदल कराल. कामे मार्गी लागतील.
 
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मनासारख्या घटना घडतील. आर्थिक लाभ होतील.
 
कुंभ:- आर्थिक आवक चांगली राहील. कला क्षेत्रात यश मिळेल. कीर्ती आणि मान सन्मान यात वाढ होईल.
 
मीन:- आत्मविश्वास वाढेल. व्यक्त व्हाल. मोठे निर्णय मात्र काळजीपूर्वक घ्या.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.