आजचे राशिभविष्य सोमवार,३ जुलै २०२३   

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ पौर्णिमा. ग्रीष्म ऋतू, शोभन नाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.०० 
आज चांगला दिवस, *गुरुपौर्णिमा* व्यासपूजा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -धनु.
चंद्र नक्षत्र – मूळ 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:- तीर्थयात्रा घडेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. राजकीय लेखन घडेल. प्रतिष्ठा वाढेल.
वृषभ:-  सामाजिक कार्यासाठी खर्च कराल. गुरू सन्निध लाभेल. आध्यात्मिक लाभ होतील.
मिथुन:- मन आनंदित करणारा दिवस आहे. धर्मकार्यात सहभागी व्हाल. पत्नीकडून लाभ होतील.
कर्क:-  उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वृद्धी होईल. प्रसन्न वाटेल.
सिंह:- रोमांचक दिवस आहे. अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. संधीचा लाभ घ्या. आवडत्या व्यक्ती भेटतील.
कन्या:- राहत्या जागेचे प्रश्न सुटतील. पत्नीची पुण्याई कामास येईल. नोकरी/ व्यवसायात उत्तम प्रगती होईल.
तुळ:- जोडीदाराकडून उत्तम साथ लाभेल. आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. प्रवास घडतील. बुद्धिमत्ता चमकेल.
वृश्चिक:– धन आणि कुटुंब सुख याबाबतीत समाधानी राहाल. वारसा हक्काने लाभ होतील.
धनु:- तुमच्याच राशीत पौर्णिमा आहे. आनंदाचा दिवस आहे. सर्व प्रकारचे लाभ मिळतील.संतती बाबत शुभ समाचार समजेल.
मकर:– सामाजिक कार्यात सहयोग द्याल. कुटुंबासाठी खर्च कराल. नवीन खरेदी होईल.
कुंभ:- पौर्णिमा अनुकूल आहे. अध्यात्मिक उन्नतीस अनुकूल सहवास आहे. प्रवास आनंददायक होतील. विनासायास आर्थिक लाभ होतील.
मीन:- व्यावसायिक वाढीस पोषक कालावधी आहे. वेळ दवडू नका. कौटुंबिक सौख्य लाभेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!