आजचे राशिभविष्य सोमवार,२८ मार्च २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
फाल्गुन कृष्ण एकादशी. शिशिर ऋतू.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज चंद्र श्रवण नक्षत्रात आहे. *पापमोचन एकादशी* आहे. अमृत दुपारी १२.२४ पर्यंत. आज उत्तम दिवस आहे. योग – सिद्ध संध्याकाळी ५.३९ पर्यंत.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-  व्यवसाय वृद्धी होईल. नवीन कल्पना सुचतील. स्पष्ट भूमिका घ्याल. विरोधकांना सडेतोड उत्तर द्याल.
वृषभ:- अकल्पित धनलाभ होईल. मनासारखी कामे पार पडतील. शुभ समाचार येऊ शकतात.
मिथुन:- मन अस्वस्थ राहील. आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. विनाकारण त्रास होऊ शकतो. काही चांगले समाचार समजतील.
कर्क:-  प्रेमात पडाल. मनपसंत जोडीदार लाभेल. प्रसन्न वाटेल. आवडत्या कामात वेळ जाणार आहे.
सिंह:- आर्थिक आवक चांगली होत राहील. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. व्यवसायात वाढ होईल.
कन्या:- मुलांशी संवाद साधा. दीर्घकालीन नफ्याचे निर्णय होतील.  शेअर्स मधून लाभ संभवतात.
तुळ:- शेतीची कामे मार्गी लागतील. राजकीय यश मिळेल. शरीराला  विश्रांतीची गरज आहे. आवडते छंद जोपासाल.
वृश्चिक:- दिवस आनंदात जाईल.  आर्थिक उन्नती होईल. कुटुंबास वेळ द्याल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
धनु:- सर्वच दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. काळजी दूर होईल. सखील चिंतन कराल.
मकर:- स्वप्ने साकार होतील. नचनसिन कल्पना सुचतील. दिवस आनंदात घालवाल. आत्मविश्वास वाढेल.
कुंभ:- फारशी अनुकूलता नाही. कठोर बोलने टाळा. गैरसमज होऊ देऊ नका.  काळजी घ्या. एखादा चांगला समाचार येईल.
मीन:- आर्थिक आवक वाढेल. प्रसन्न दिवस आहे. महत्वाचे करार पूर्ण करा. वेळ दवडू नका. जास्तीतजास्त लाभ घ्या.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.