आजचे राशिभविष्य सोमवार, ११ ऑक्टोबर २०२१

0
 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज दुपारी १.०० नंतर चांगला दिवस आहे”
चंद्रनक्षत्र – ज्येष्ठा (दुपारी १२.५६ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक लाभ चांगले होतील. विक्री व्यवसायात यश लाभेल. येणी वसूल होतील. 
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) शुभ समाचार समजतील. संवादातून यश मिळेल. आरोग्य सांभाळा.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम धनप्राप्तीचे योग आहेत. महत्वाची कामे आज पूर्ण करा. कुटुंबास वेळ द्याल.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्यदायी दिवस आहे. मन आनंदी राहील. उत्साह वाढेल.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्साह वाढवणारा कालावधी आहे. भ्रमंती होईल. मौज कराल.  
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सुखाची अनुभूती लाभेल. आर्थिक आवक चांगली होईल. ऐश्वर्य लाभेल. 
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक आवक चांगली चालू आहे. स्पर्धेत यश मिळेल. नवीन संकल्प कराल.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नवीन कल्पना सुचतील. मात्र निर्णयास मर्यादा येतील. 
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्मविश्वास वाढेल. संध्याकाळ आनंदाची आहे. प्रसन्न वाटेल.  
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रवासातून मनःस्ताप संभवतो. काळजी घ्या. पैसे सांभाळा.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) वक्तृत्व चमकेल. आर्थिक लाभ होतील. मौज कराल.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अचानक लाभाचा दिवस आहे. गुणवणूक करा. अंदाज अचूक ठरतील.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.