आजचे राशिभविष्य सोमवार, १८ ऑक्टोबर २०२१

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज उत्तम दिवस, घबाड योग सकाळी १०.४९ ते संध्याकाळी ०६.०८ पर्यंत आहे”
 अश्विन, शुक्लपक्ष, त्रयोदशी, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर,
चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा (सकाळी १०.४९ पर्यंत) चंद्र मीन राशीत.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. अंतर्मुख व्हाल. अध्यात्मिक लाभ होतील.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम कालावधी आहे. व्यापार वाढेल. येणी वसूल होतील. मन प्रसन्न राहील.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव येईल. वरिष्ठ खुश होतील. मन प्रसन्न राहील.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रवास कार्यसाधक होतील. वारसा हक्काने लाभ हतोही. उत्साह वाढेल. कामे मार्गी लागतील.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) घरातील महिलांची नाराजी ओढवून घेऊ नका. कुटुंबास समजून घ्या. कलह टाळा.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) घरात मतभेद होऊ देऊ नका. संयमाने वागा. व्यवसायात शुभ समाचार समजतील.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक उलाढाल चांगली होणार आहे. कलाकारांना यश मिळेल. व्यापारात उत्तम यश मिळेल.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संतती संबंधित शुभ समाचार समजतील. अभ्यासात यश मिळेल. नवीन उपक्रम हाती घ्याल. 
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मानसिक स्वास्थ्य लाभेल. आप्त भेटतील. नवीन व्यवसाय सुरू कराल. मौल्यवान खरेदी होईल.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम दिवस आहे. प्रगतीची घोडदौड सुरूच राहील. राजकीय यश मिळेल. 
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्राध्यापक, वकील यांना उत्तम दिवस आहे. यश मिळेल. वक्तृव बहरेल. धार्मिक ज्ञान द्याल.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आत्मविश्वास वाढेल. आरोग्य सुधारेल. मन प्रसन्न राहील.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.