आजचे राशिभविष्य सोमवार,११ सप्टेंबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
श्रावण कृष्ण द्वादशी. वर्षा ऋतू. 
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – पुष्य. 

आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क. 
“आज शुभ दिवस” शिवामूठ -जवस. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:- नवीन वाहन खरेदी होईल. चैनीवर खर्च कराल. धनलाभ होईल.
वृषभ:- उत्तम दिवस आहे. आर्थिक भरभराट होईल. पराक्रम गाजवाल. यंत्र खरेदी होईल.
मिथुन:– गृह सौख्य लाभेल. पशु लाभ होतील. कलाकारांना यश. दानधर्म कराल.
कर्क:- आनंदी दिवस आहे. प्रणयरम्य कालावधी आहे. नाविन्याचा लाभ घ्याल.
सिंह:- काटकसरी स्वभाव असला तरी आज खर्च कराल. शब्दास मान द्या. प्रवासात मात्र त्रास संभवतो.
कन्या:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. प्रगती होईल. मन प्रसन्न राहील. दानधर्म करा.
तुळ:- नोकरी / व्यवसायात उत्तम यश मिळेल. भिन्न लिंगी व्यक्ती कडून लाभ होतील. सहकार्य मिळेल.
वृश्चिक:- वाहन सुख लाभेल. मौल्यवान खरेदी होईल. मात्र एखादी अप्रिय घटना घडू शकते.
धनु:- संमिश्र दिवस आहे. फारशी अनुकूलता नाही. कुलदेवतेची उपासना करा.
मकर:- यश देणारा दिवस आहे. विवाह इच्छुकांना चंगली बातमी मिळेल. संपन्नता वाढेल.
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. नवीन कल्पना सुचतील. मत्सर त्रास जाणवेल.
मीन:- पंचमात चंद्र शुक्र युती आहे. अचानक लाभ होतील. लेखकांना चांगली बातमी मिळेल. प्रेमात यश.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!