आजचे राशिभविष्य सोमवार,४ सप्टेंबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
श्रावण कृष्ण पंचमी. वर्षा ऋतू. 
राहू काळ -सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र -अश्विनी. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष. 
“आज चांगला दिवस” शिवामूठ – मूग. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:- अत्यंत लाभदायक दिवस आहे. संतती बाबत खुश खबर मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. काही चांगल्या बातम्या येतील. कामे मार्गी लागतील.
मिथुन:-अत्यंत अनुकूल दिवस आहे. पती/पत्नीशी मतभेद संभवतात.मानसिक अस्वस्थता जाणवेल ,बौद्धिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त होईल.
कर्क:- उत्कर्षाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. आकस्मिक धनलाभ होईल.
सिंह:- लक्ष्मी प्रसन्न होईल. येणी वसूल होतील. प्रगती होईल. प्रवास घडतील.
कन्या:- संमिश्र दिवस आहे. महत्वाचे करार आज नकोत. विश्रांती घ्या.
तुळ:- जोडीदाराकडून लाभ होईल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू कराल.  भाग्योदय होईल.
वृश्चिक:- आर्थिक लाभ होतील. जमिनीच्या विक्रीतून फायदा होईल. आर्थिक प्रगती होईल.
धनु:- सामाजिक क्षेत्रात नावलौकीक प्राप्त होईल. ध्येयाकडे यशस्वी वाटचाल कराल.
मकर:-  आर्थिक भरभराट होईल. कौटुंबिक सुख लाभेल. पराक्रम गाजवाल.
कुंभ:- आत्यंतिक सुखाची अनुभूती मिळेल. मनासारखी कामे होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करा.
मीन:- व्यवसायात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. वक्तृत्व चमकेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!