आजचे राशिभविष्य सोमवार,६ सप्टेंबर २०२१

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज क्षय दिन, *दर्श पिठोरी अमावस्या (पोळा),सोमवती अमावस्या*  (अमावस्या आज सकाळी ७.३९ ते उद्या पहाटे ६.२२ पर्यंत) आहे.”
चंद्र नक्षत्र – मघा (संध्याकाळी ५.५१ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अडथळे दूर होतील. सौख्य लाभेल. कामे मार्गी लागतील. 
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आरोग्याची काळजी घ्या. उत्तम लाभ होतील. उत्साह वाढेल.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुखाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक लाभाचा कालावधी आहे. संवाद कौशल्य कामास येईल. आनंदी रहाल.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. शत्रू पराभूत होतील.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  आर्थिक प्राप्ती होईल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. फार आशादायक दिवस नाही.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) यश आणि कीर्ती देणारा कालावधी आहे. मान सन्मान मिळतील. संधीचे सोने करा.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आज शुभ कार्य नकोत मात्र सौख्य लाभेल. चैनीवर खर्च कराल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) धीराने वाटचाल करा. नवीन करार आज नकोत. मौल्यवान विचारधन समजेल.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) फायदा होईल. कामे मार्गी लागतील. आरोग्य मात्र सांभाळा. 
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कालभैरव उपासना करा. कामे संथ होतील. अध्यात्मिक लाभ होतील.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल. चैनीवर खर्च कराल. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.