आजचे राशिभविष्य शनिवार,२९ जुलै २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अधिक श्रावण शुक्ल एकादशी.वर्षा ऋतू,दक्षिणायन.
राहुकाळ -सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज वर्ज्य दिवस” कमला एकादशी.घबाड दुपारी १.०६ नंतर.
नक्षत्र: जेष्ठा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम दिवस आहे.कलाकारांचे कौतुक होईल. प्रेमात यश.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) वास्तू ची कामे पुढे सरकतील. वाहन सौख्य लाभेल. काही अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील. लेखकांना यश .
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामाचे कौतुक होईल. गायकांचे कौतुक होईल. सौख्य लाभेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) गूढ अनुभव येतील. आर्थिक लाभ होतील. पशुपालन घडेल.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक प्रगती होईल. आवडत्या कामासाठी खर्च कराल. संध्याकाळ आनंदाची.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. यशस्वी व्हाल. सुबत्ता लाभेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लक्ष्मी प्रसन्न होईल. यश लाभेल. दिवस आनंदात व्यतीत कराल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रगतीसाठी पोषक वातावरण नाही. काही सुखद अनुभव येतील. मात्र आप्त दुरावतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. महत्वाची कामे पूर्ण करा. स्त्री धन वाढेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पत्नीची उत्तम साथ लाभेल. स्पर्धेत विजय प्राप्त होईल. प्रतिष्ठा सांभाळा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नोकरीत उत्तम लाभ होतील. खुशखबर मिळेल. कर्जे मंजूर होतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!