आजचे राशिभविष्य शनिवार, १३ नोव्हेंबर २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक, शुक्ल, दशमी. दक्षिणायन, शरद ऋतू.
राहू काळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३० 
आज चांगला दिवस आहे. कार्तिकस्वामी दर्शन
चंद्र नक्षत्र – शततारका   (दुपारी ३.२५ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- दीर्घकालीन गुंतवणूक करण्यास उत्तम दिवस आहे. आत्यंतिक लाभाचा कालावधी आहे.     
     
वृषभ:- कामे मार्गी लागतील. अडथळे दूर होतील. बदली किंवा बढती मिळेल. 
 
मिथुन:- कामानिमित्त दूर जावे लागेल. भ्रमंती होईल. येणी वसूल होतील.
 
कर्क:- फारसा अनुकूल दिवस नाही. विश्रांती घ्या. महत्वाची कामे आज नकोत.  
 
सिंह:- गृहकलह टाळा. संशयकल्लोळ होऊ शकतो. स्पष्ट भूमिका घ्या.
  
कन्या:- ऐश्वर्य लाभेल. फायद्याचे करार होतील. वेळ दवडू नका.
 
तुळ:- आज फारशी अनुकूलता नाही. मन मोकळे करा. कामात अडथळे आले तरी खचून जाऊ नका. 
 
वृश्चिक:- कोणाचेही मन दुखवू नका. नमते घ्या. जुने वादविवाद मिटवून टाका. 
 
धनु:- आर्थिक आवक चांगली राहील. जुन्या गुंतवणुकीवर लाभ मिळतील.  फायदा होऊ शकेल. 
 
मकर:- जुन्या वादातून त्रास संभवतो. आज शक्यतो महत्वाचे बोलणे नकोत. संयम बाळगा.
 
कुंभ:- पोटाचे विकार जाणवतील. आरोग्य सांभाळा. संध्याकाळ आनंदाची.  
 
मीन:- शांत चित्ताने दिवस व्यतीत करा. महत्वाची कामे आज नकोत. 

 

Mangesh Panchakshari
                  ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.