आजचे राशिभविष्य शनिवार, २७ नोव्हेंबर २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक कृष्ण अष्टमी, शरद ऋतू, दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“संध्याकाळी ५.०० नंतर चांगला दिवस,*कालभैरव जयंती, कालाष्टमी*” 
चंद्र नक्षत्र – मघा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) स्पर्धेत यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. गुंतवणूकदार चांगला परतावा मिळेल.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) जमीन व्यवहारात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन परिणाम करणारे घटना घडतील. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम लाभ होतील. आर्थिक उलाढाल वाढेल. मन आनंदी राहील. नफा वाढेल.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) खर्चिक दिवस आहे. विंचू काट्याचे भय आहे. व्यसन प्रलोभने टाळा.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मनाची उलघाल होईल. अनामिक भीती दाटून येईल. महत्वाची कामे सांभाळून करा.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) विनाकारण खर्च वाढेल. चोरीचे भय आहे. काळजी घ्या. सरकारी कामात हयगय नको.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम दिवस आहे. समाजात मान सन्मान मिळतील. प्रसन्न वाटेल.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सौख्य लाभेल. आनंदाचे प्रसंग येतील. येणी वसूल होतील. कामात मन रमेल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मन भरकटू शकते. हातून चुकीचे काम होऊ शकते. राजकीय हस्तक्षेप जाणवेल. स्वतःच्या विचाराने कामे करा.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यवसायात वृद्धी होईल. नवीन ग्राहक मिळतील. कामाचा ताण वाढेल. दगदग होईल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम व्यवसाय होईल. नोकरीत वरिष्ठ खुश होतील. जोडीदाराचे मन ओळखा. प्रेमात यश मिळेल.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक लाभदायक दिवस आहे. मात्र एखादा अपमानाचा प्रसंग येऊ शकतो. संयम बाळगा. योग्य वेळी उत्तर द्या. घाई नको.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.